पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८९-९०
पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८९-९० | |||||
ऑस्ट्रेलिया | पाकिस्तान | ||||
तारीख | १२ जानेवारी – ८ फेब्रुवारी १९९० | ||||
संघनायक | ॲलन बॉर्डर | इम्रान खान | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
पाकिस्तान क्रिकेट संघाने जानेवारी-फेब्रुवारी १९९० दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने १-० अशी जिंकली. कसोटी मालिकेबरोबरच पाकिस्तानने ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेसोबत एकदिवसीय तिरंगी मालिकेत देखील भाग घेतला. तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला २-० ने पराभव पत्करावा लागला.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२री कसोटी
१९-२३ जानेवारी १९९० धावफलक |
पाकिस्तान | वि | ऑस्ट्रेलिया |
३४१ (१३३ षटके) डीन जोन्स ११६ (२३९) वसिम अक्रम ५/१०० (४३ षटके) | ||
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- मुश्ताक अहमद (पाक) याने कसोटी पदार्पण केले.