पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२०
पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२० | |||||
इंग्लंड | पाकिस्तान | ||||
तारीख | ५ ऑगस्ट – १ सप्टेंबर २०२० | ||||
संघनायक | ज्यो रूट (कसोटी) आयॉन मॉर्गन (ट्वेंटी२०) | अझहर अली (कसोटी) बाबर आझम (ट्वेंटी२०) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | झॅक क्रॉली (३२०) | अझहर अली (२१०) | |||
सर्वाधिक बळी | स्टुअर्ट ब्रॉड (१३) | यासिर शाह (११) | |||
मालिकावीर | जोस बटलर (इंग्लंड) आणि मोहम्मद रिझवान (पाकिस्तान) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | टॉम बँटन (१३७) | मोहम्मद हफीझ (१५५) | |||
सर्वाधिक बळी | ख्रिस जॉर्डन (३) | शदाब खान (५) | |||
मालिकावीर | मोहम्मद हफीझ (पाकिस्तान) |
पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑगस्ट-सप्टेंबर २०२० मध्ये इंग्लंड दौऱ्यावर आहे. कसोटी मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली.
सराव सामने
दोन-दिवसीय सामना: पीसीबी ग्रीन वि पीसीबी व्हाइट
११-१२ जुलै २०२० |
पीसीबी ग्रीन | वि | पीसीबी व्हाइट |
- नाणेफेक: ज्ञात नाही.
चार-दिवसीय सामना: टीम ग्रीन वि टीम व्हाइट
चार-दिवसीय प्रथम-श्रेणी सामना: टीम ग्रीन वि टीम व्हाइट
२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका
१ली कसोटी
२री कसोटी
पाकिस्तान | वि | |
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी
- पावसामुळे तिसऱ्या दिवशी खेळ होऊ शकला नाही तर पहिल्या दिवशी ४५.४, दुसऱ्या दिवशी ४०.२, चौथ्या दिवशी १०.२ आणि पाचव्या दिवशी ३८.१ षटकांचाच खेळ होऊ शकला.
- कसोटी विश्वचषक गुण - इंग्लंड - १३, पाकिस्तान - १३.
३री कसोटी
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला ट्वेंटी२० सामना
इंग्लंड १३१/६ (१६.१ षटके) | वि | पाकिस्तान |
टॉम बँटन ७१ (४२) इमाद वसिम २/३१ (४ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- इंग्लंडच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे पुढील सामना होऊ शकला नाही.