पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५४
पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५४ | |||||
इंग्लंड | पाकिस्तान | ||||
तारीख | १० जून – १७ ऑगस्ट १९५४ | ||||
संघनायक | लेन हटन (१ली,४थी कसोटी) डेव्हिड शेपर्ड (२री,३री कसोटी) | अब्दुल कारदार | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ४-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ |
पाकिस्तान क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९५४ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. पाकिस्तानचा हा पहिला इंग्लंड दौरा होता आणि कोणत्याही देशाने पहिल्या वहिल्या इंग्लंड दौऱ्यातच एखादा कसोटी विजय मिळवणारा पाकिस्तान पहिला देश ठरला. पाकिस्तानचे नेतृत्व अब्दुल कारदार याने केले.
कसोटी मालिका
१ली कसोटी
१०-१५ जून १९५४ धावफलक |
पाकिस्तान | वि | |
- नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- इंग्लंडच्या जमिनीवर पाकिस्तानचा पहिला कसोटी सामना.
- अलिमुद्दीन, खालिद वझीर आणि शुजाउद्दीन (पाक) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
१-५ जुलै १९५४ धावफलक |
पाकिस्तान | वि | |
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- रॉबर्ट अॅपलयार्ड (इं), मोहम्मद गझाली, अस्लाम खोखर आणि खालिद हसन (पाक) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
२२-२७ जुलै १९५४ धावफलक |
वि | पाकिस्तान | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- जिम पार्क्स धाकटा आणि जिम मॅककॉनन (इं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
१२-१७ ऑगस्ट १९५४ धावफलक |
पाकिस्तान | वि | |
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- फ्रँक टायसन आणि पीटर लोडर (इं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.