Jump to content

पाकिस्तान क्रिकेट संघाचा अफगाणिस्तान दौरा (श्रीलंकेमध्ये), २०२३

अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२३
अफगाणिस्तान
पाकिस्तान
तारीख२२ – २६ ऑगस्ट २०२३
संघनायकहशमतुल्ला शाहिदी बाबर आझम
एकदिवसीय मालिका
निकालपाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावारहमानुल्लाह गुरबाझ (१७४) इमाम-उल-हक (१६५)
सर्वाधिक बळीमुजीब उर रहमान (५)
फझलहक फारूखी (५)
शाहीन आफ्रिदी (६)
मालिकावीरइमाम-उल-हक (पाकिस्तान)

पाकिस्तानच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने ऑगस्ट २०२३ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला.[][] जुलै २०२३ मध्ये दौऱ्याच्या तारखा निश्चित झाल्या.[][] हा दौरा २०२३ च्या आशिया चषक स्पर्धेसाठी दोन्ही संघांच्या तयारीचा भाग होता.[]

एकदिवसीय मालिका

पहिला एकदिवसीय

२२ ऑगस्ट २०२३
१५:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२०१ (४७.१ षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
५९ (१९.२ षटके)
इमाम-उल-हक ६१ (९४)
मुजीब उर रहमान ३/३३ (१० षटके)
पाकिस्तान १४२ धावांनी विजयी झाला
महिंदा राजपक्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, हंबनटोटा
पंच: अहमदशाह दुराणी (अफगाणिस्तान) आणि नितीन मेनन (भारत)
सामनावीर: हॅरीस रौफ (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • हॅरीस रौफ (पाकिस्तान) ने वनडेत पहिले पाच बळी घेतले.[]

दुसरा एकदिवसीय

२४ ऑगस्ट २०२३
१५:०० (दि/रा)
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
३००/५ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
३०२/९ (४९.५ षटके)
इमाम-उल-हक ९१ (१०५)
फझलहक फारूखी ३/६९ (९.५ षटके)
पाकिस्तानने १ गडी राखून विजय मिळवला
महिंदा राजपक्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, हंबनटोटा
पंच: शारफुदौला (बांगलादेश) आणि बिस्मिल्लाह जान शिनवारी (अफगाणिस्तान)
सामनावीर: शादाब खान (पाकिस्तान)
  • अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिसरा एकदिवसीय

२६ ऑगस्ट २०२३
१५:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२६८/८ (५० षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
२०९ (४८.४ षटके)
मोहम्मद रिझवान ६७ (७९)
गुलबदिन नायब २/३६ (९ षटके)
मुजीब उर रहमान ६४ (३७)
शादाब खान ३/४२ (१० षटके)
पाकिस्तानने ५९ धावांनी विजय मिळवला
रणसिंगे प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
पंच: नितीन मेनन (भारत) आणि इझातुल्लाह सफी (अफगाणिस्तान)
सामनावीर: मोहम्मद रिझवान (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • मुजीब उर रहमानने २५ चेंडूत अफगाणिस्तानसाठी एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद अर्धशतक केले.

संदर्भ

  1. ^ "Afghanistan to host Pakistan for three-match एकदिवसीय मालिका in Sri Lanka". ESPNcricinfo. 31 July 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "Pakistan to play Afghanistan in three ODIs next month". Pakistan Cricket Board. 31 July 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "Pakistan confirm schedule for Afghanistan ODIs". International Cricket Council. 31 July 2023 रोजी पाहिले.
  4. ^ "Afghanistan to Host Pakistan for a three-match एकदिवसीय मालिका in August". Afghanistan Cricket Board. 31 July 2023 रोजी पाहिले.
  5. ^ "Pakistan to play Afghanistan in SL ahead of Asia Cup". Cricbuzz. 31 July 2023 रोजी पाहिले.
  6. ^ "Haris Rauf blows Afghanistan away in opening one-dayer". Cricbuzz. 22 August 2023 रोजी पाहिले.