पाकिस्तान क्रिकेट संघांचा झिम्बाब्वे दौरा, २०१८
पाकिस्तान क्रिकेट संघांचा झिम्बाब्वे दौरा, २०१८ | |||||
झिम्बाब्वे | पाकिस्तान | ||||
तारीख | १३ – २२ जुलै २०१८ | ||||
संघनायक | हॅमिल्टन मासाकाद्झा | सरफराज अहमद | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | हॅमिल्टन मासाकाद्झा (१३२) | फकर झमान (५१५) | |||
सर्वाधिक बळी | टेंडाई चटारा (३) वेलिंग्टन मासाकाद्झा (३) | फहीम अशरफ (९) उस्मान खान (९) शादाब खान (९) | |||
मालिकावीर | फकर झमान (पाकिस्तान) |
पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या पाच एकदिवसीय सामने खेळण्यासाठी जुलै २०१८ मध्ये झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर गेला होता.[१]
पाकिस्तानने मालिका ५-० अशी जिंकली.[२]
एकदिवसीय मालिका
१ला एकदिवसीय सामना
पाकिस्तान ३०८/७ (५० षटके) | वि | झिम्बाब्वे १०७ (३५ षटके) |
इमाम उल हक १२९ (१३४) टेंडाई चटारा २/५० (१० षटके) | रायन मरे ३२* (४८) शादाब खान ४/३२ (९ षटके) |
- नाणेफेक : झिम्बाब्वे, गोलंदाजी
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण : रायन मरे, लियाम रॉशे (झि) आणि आसिफ अली (पाक)
२रा एकदिवसीय सामना
झिम्बाब्वे १९४ (४९.२ षटके) | वि | पाकिस्तान १९५/१ (३६ षटके) |
फकर झमान ११७* (१२९) |
- नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी
३रा एकदिवसीय सामना
झिम्बाब्वे ६७ (२५.१ षटके) | वि | पाकिस्तान ६९/१ (९.५ षटके) |
- नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण : प्रिन्स मस्वौरे (झि)
- फहीम अशरफचे (पाक) एकदिवसीय सामन्यात प्रथमच पाच बळी.[३]
४था एकदिवसीय सामना
पाकिस्तान ३९९/१ (५० षटके) | वि | झिम्बाब्वे १५५ (४२.४ षटके) |
डोनाल्ड तिरिपानो ४४ (७१) शादाब खान ४/२८ (८.४ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण : तिनाशे कामुनहुकाम्वे (झि)
- इमाम उल हक आणि फकर झमान (पाक) यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांची सलामी भागीदारी केली (३०४).[४]
- फकर झमान (पाक) पाकिस्तानतर्फे एकदिवसीय सामन्यात द्विशतक ठोकणारा पहिलाच फलंदाज ठरला.[५]
- पाकिस्तानची ३९९/१ ही धावसंख्या त्यांची एकदिवसीय क्रिकेटमधील एका डावातील सर्वोच्च धावसंख्या आहे.[६]
- जुनैद खानने (पाक) १००वा एकदिवसीय बळी घेतला.
५वा एकदिवसीय सामना
पाकिस्तान ३६४/४ (५० षटके) | वि | झिम्बाब्वे २३३/४ (५० षटके) |
इमाम उल हक ११० (१०५) लियाम रोशे १/६५ (१० षटके) | रायन मरे ४७ (७०) मोहम्मद नवाझ ४/४७ (१० षटके) |
संदर्भ
- ^ "पाकिस्तान खेळणार झिम्बाब्वेसोबत एकदिवसीय मालिका".
- ^ "पाकिस्तानने उडवला झिम्बाब्वेचा धुव्वा, मालिका ५-० ने खिशात".
- ^ "फहीमची भेदक गोलंदाजी, झिम्बाब्वे ६७ मध्येच गारद".
- ^ "फकर झ्मान, इमाम उल हक यांनी रचला सर्वोच्च सलामी भागीदारीचा नवा विश्वविक्रम".
- ^ "फकर झमानची जबरदस्त फलंदाजी, पाकिस्तानतर्फे एकदिवसीय सामन्यात द्विशतक ठोकणारा पहिला खेळाडू". 2018-07-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-07-20 रोजी पाहिले.
- ^ "बुलावायोत पाकिस्तानने इतिहास रचला, क्रिकेटजगत नतमस्तक".
- ^ "फकर झमानने ३८ वर्षांपुर्वीचा विक्रम मोडला".
- ^ "शोएब मलिकचा विक्रम १,००० धावा व १५० बळी पूर्ण".