Jump to content

पाओला सुआरेझ

पाओला सुआरेझ
देश आर्जेन्टिना
वास्तव्य मन्रो, आर्जेन्टिना
जन्म २३ जून, १९७६ (1976-06-23) (वय: ४८)
पेर्गामिनो, आर्जेन्टिना
उंची १.७० मी
सुरुवात १ मार्च, १९९१
निवृत्ती २००७-२०११;२०१४
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत ५२,१७,७७५ अमेरिकन डॉलर
एकेरी
प्रदर्शन ३७१-२३९
दुहेरी
प्रदर्शन ५१३-१९२
शेवटचा बदल: जुलै २०१७.


पाओला सुआरेझ (२३ जून, १९७६:पेर्गामिनो, आर्जेन्टिना - ) ही आर्जेन्टिनाची टेनिस खेळाडू आहे.