Jump to content

पाउल कारर

पाउल कारर

जन्मएप्रिल २१, १८८९
मृत्यूजून १८, १९७१
राष्ट्रीयत्वस्वित्झर्लंड
कार्यक्षेत्रजैवरसायनशास्त्र
कार्यसंस्थात्सुरिक विद्यापीठ
प्रशिक्षणत्सुरिक विद्यापीठ
ख्यातीजीवनसत्वांशी संबंधीत संशोधन
पुरस्कारनोबेल पारितोषिक (१९३७)
वडीलपाउल कारर (थोरले)
आईज्युली लेर्ख

पाउल कारर (देवनागरी लेखनभेद: पॉल कारर; स्विस जर्मन: Paul Karrer) (एप्रिल २१, १८८९ - जून १८, १९७१) हा स्विस जैवरसायनशास्त्रज्ञ होता. १९३७ साली जैवरसायनशास्त्रातील कामगिरीबद्दल त्याला नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.