Jump to content

पांढऱ्या शेपटीचे हरीण

पांढऱ्या शेपटीचे हरीण-नर
पांढऱ्या शेपटीचे हरीण-मादी

पांढऱ्या शेपटीचे हरीण हे एक मध्यम आकाराचे हरीण असते. त्याचा मूळ निवास अमेरिका, कॅनडा, मेक्सिको, दक्षिण अमेरिका व त्याहीपेक्षा दक्षिणेकडे म्हणजे पेरूबोलिव्हिया या देशास आढळतो. तसेच तो न्यू झीलँड, क्यूबा जमैका पोर्टा रिको, बहामास इत्यादी ठिकाणीही दाखल करण्यात आला आहे. तो अमेरिकेच्या वनात विस्तृतपणे आढळतो.

उत्तर अमेरिकेत हा जीव रॉकी माउंटन्सच्या पूर्वेस दिसतो पण इतर ठिकाणी त्यांची जागा काळ्या शेपटीच्या हरीणांनी घेतली आहे.