Jump to content

पांडुरंग दत्तात्रय खाडिलकर

पांडुरंग दत्तात्रय खाडिलकर (२८ डिसेंबर, इ.स. १९०३ - ??) हे एक मराठी पोवाडेकार होते. स्वतःचे लिहिलेले पोवाडे ते रंगमंचावर गाऊन सादर करीत.

पां.द. खाडिलकरांनी रचलेले पोवाडे

  • कल्याणचा खजिना लूट (शपथ घेतली शिवराजानं राज्य हिंदवी करण्याची।..)
  • झाशीच्या राणीचा पोवाडा
  • ठकास महाठक (महाठक ठका भेटला। अजब युक्तीला।...)
  • वीररत्‍न तानाजीराव मालुसरे (स्वातंत्र्यसंगरीं अर्पुनि शिरकमलाला, स्वातंत्र्यदेविच्या पदीं लीन जो झाला...)
  • ताब्यात आला गड परी सिंह तो गेला! ॥ (तानाजीचा आणखी एक पोवाडा)
  • प्रतापगडचा रणसंग्राम (धन्य ! धन्य ! शिवराय जाहला धर्मरक्षणा अवतार।...)
  • वीरमणि बाजीप्रभु देशपांडे (धन्य धन्य बाजी रणवीर। धन्य अवतार।... )
  • वीराग्रणी मुरारबाजी देशपांडे अर्थात्‌ पुरंदरचा वेढा (ज्याच्या कबंधानं भूतळी । तीनशें जण बळी । घेतले पुरंदरीं । मुरारबाजी धन्य धन्य सरदार ॥...)
  • राजमाता जिजाबाई (सिंदखेडराजाला झाला जन्म जिजाई मातेचा।...)
  • शाहिस्तेखानाचा पराभव (नाश कराया शिवरायाचा आला शाहिस्ताखान...)
  • शिवप्रतिज्ञा (शिव छत्रपतीची कीर्ती। गाऊ दिनराती ।येईल मग स्फूर्ती । जाई भयभीति सारी विलयाला ! ॥
  • शिवरायांचे पुण्यस्मरण (पन्नास वर्षे अखंड झुंजुनि राज्य हिंदवी स्थापियलें।...)
  • संभाजी महाराजांचा पोवाडा
  • स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पोवाडा
  • नेताजी सुभाषचंद्र बोसांचा पोवाडा