पांडुरंग (नाव)
पांडुरंग हे मराठी पुरुषांना देण्यात येणारे एक नाव आहे. वारकरी संप्रदायाचे दैवत असलेल्या विठ्ठलाला सुद्धा पांडुरंग म्हणले जाते.
व्यक्ती
- पांडुरंग गोविंदशास्त्री पारखी
- पांडुरंग दत्तात्रय खाडिलकर
- पांडुरंग नरसिंह पटवर्धन
- पांडुरंग पाटणकर
- पांडुरंग पुंडलिक फुंडकर - भारतीय राजकारणी
- पांडुरंग महादेव बापट - भारतीय क्रांतिकारक
- पांडुरंग वामन काणे - महान पंडित
- पांडुरंग वैजनाथ आठवले
- पांडुरंग श्रीधर आपटे
- पांडुरंग सदाशिव खानखोजे - भारतीय क्रांतिकारक
- पांडुरंग सदाशिव साने - साने गुरुजी : शिक्षक, लेखक व समाजसुधारक
- पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर : कोंकणी पंडित
- पांडुरंग सुखात्मे
इतर
- पांडुरंगाष्टकम्