Jump to content

पांगिन

पांगिन हे भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे. हे सियांग जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. [] या जिल्ह्याची निर्मिती २०१५ मध्ये पूर्व सियांग जिल्ह्यातून केली गेली.

संदर्भ

  1. ^ "Siang becomes 21st district of Arunachal". The Arunachal Times. 28 November 2015.