Jump to content

पहूर

पहूर हे जळगाव जिल्ह्यामधील वाघूर नदीच्या तीरावर वसलेले एक गाव आहे. हे अजिंठ्याच्या लेण्यांपासून सुमारे २० कि.मी. अंतरावर आहे.

शिक्षण संथा महात्मा फुले शिक्षण संथा संचालित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय पहुर कसबे ही संथा गावपासुन जवळच असून तिथे 5 वी ते 10 पर्यन्त शाळा आहे. स्वामी विवेकानंद व्यवसाय मार्ग दर्शन केंद्र कार्यान्वित