Jump to content

पहिला रुडॉल्फ (पवित्र रोमन सम्राट)

पहिल्या रुडॉल्फाचा पुतळा

पहिला रुडॉल्फ (जर्मन: Rudolf von Habsburg; लॅटिन: Rudolfus) (मे १, इ.स. १२१८ - जुलै १५, इ.स. १२९१) हा इ.स. १२७३ सालापासून हयात असेपर्यंत पवित्र रोमन सम्राट होता. त्याने ऑस्ट्रिया व श्टायरमार्काच्या डच्या हाब्सबुर्ग घराण्याच्या सत्तेखाली आणल्या. या भूभागांवर पुढील ६०० वर्षे हाब्सबुर्गांची राजवट चालली.

हे सुद्धा पहा