Jump to content

पहाट


पहाट हा रात्र संपून दिवस उगविण्याच्या मधला संधिकाल आहे. सूर्योदयापूर्वीच्या वेळेला पहाट म्हणले जाते.