Jump to content

पसायदान विचार साहित्य संमेलन

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी (आळंदी) आणि महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले पसायदान विचार साहित्य संमेलना ३, १४ आणि १५ एप्रिल २०१८ या काळात आळंदीत होणार आहे. ज्येष्ठ समीक्षक आणि लोकसाहित्य व लोकसंस्कृतीच्या व्यासंगी अभ्यासक डॉ. तारा भवाळकर या संमेलनाध्यक्ष असतील.[]


पहा : साहित्य संमेलने

  1. ^ "पहिल्या पसायदान विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तारा भवाळकर". दैनिक लोकमत. २७ मार्च २०१८. ११ एप्रिल २०१८ रोजी पाहिले.