Jump to content

पश्चिम सिंगभूम जिल्हा

पश्चिम सिंगभूम हा भारताच्या झारखंड राज्यातील जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र चैबासा येथे आहे.

१९९०मध्ये पूर्वीच्या सिंगभूम जिल्ह्याचे विभाजन झाल्यावर हा जिल्हा अस्तित्वात आला.

चतुःसीमा

तालुके