Jump to content

पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)

चर्चगेट हे पश्चिम मार्गाचे दक्षिण मुंबईमधील टर्मिनस आहे.
नव्या लोकल गाड्या
पश्चिम मार्ग
चर्चगेट
मरीन लाइन्स
चर्नी रोड
ग्रँट रोड
मुंबई सेंट्रल
महालक्ष्मी
लोअर परळ
मध्य मार्गाकडे
प्रभादेवी
दादर
माटुंगा रोड
हार्बर मार्गाकडे
माहिम जंक्शन
मिठी नदी
वांद्रे
खार रोड
सांताक्रुझ
विलेपार्ले
घाटकोपरकडे(मुंबई मेट्रो मार्गिका क्र. १)
अंधेरी
वर्सोवाकडे(मुंबई मेट्रो मार्गिका क्र. १)
जोगेश्वरी
राम मंदिर
गोरेगाव
मालाड
कांदिवली
बोरीवली
दहिसर
मीरा रोड
भाईंदर
ठाणे खाडी
नायगाव
मध्य रेल्वे व कोकण रेल्वेकडे
वसई रोड
नालासोपारा
विरार
वैतरणा
वैतरणा नदी
सफाळे
केळवे रोड
पालघर
उमरोळी
बोईसर
वाणगाव
डहाणू रोड
घोलवड
बोर्डी रोड

पश्चिम हा मुंबई उपनगरी रेल्वेच्या तीन प्रमुख मार्गांपैकी एक आहे. पश्चिम रेल्वेद्वारे चालवला जाणारा हा मार्ग दक्षिण मुंबईमधील चर्चगेटपासून सुरू होतो व मुंबई बेटाच्या पश्चिम भागातून धावतो.

पश्चिम मार्गावरील लोकल जलद व धीम्या गतीच्या असून चर्चगेट ते डहाणू रोडपर्यंत सेवा पुरवली जाते. जलद लोकल केवळ निवडक स्थानकांवर तर धीम्या लोकल सर्व स्थानकांवर थांबतात. अनेक वर्षे चर्चगेट ते विरार दरम्यान सेवा पुरवणाऱ्या पश्चिम मार्गाची सेवा १६ एप्रिल २०१३ पासून डहाणू रोडपर्यंत वाढवण्यात आली. चर्चगेटपासून धावणाऱ्या लोकल विरारपर्यंत जलद व धिमी दोन्ही गतीने धावतात व पुढे डहाणू रोडपर्यंत धीम्या गतीने सर्व स्थानकावर थांबतात.

दादर आणि प्रभादेवी पश्चिम व मध्य ह्या दोन्ही मार्गांवर असल्यामुळे तेथे मार्ग बदलणे शक्य होते. तसेच माहिम ते गोरेगांव दरम्यान कोणत्याही स्थानकावरून हार्बर मार्गाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत प्रवासाची सोय उपलब्ध आहे.

स्थानके

पश्चिम मार्ग
क्रमांक स्थानक नाव स्थानक कोड उपनगर गती जोडमार्ग
चर्चगेटCCGचर्चगेटजलद, धिमी नाही
मरीन लाइन्सMELमरीन लाइन्सधिमी नाही
चर्नी रोडCYRचर्नी रोडधिमी नाही
ग्रँट रोडGTRग्रॅंट रोडधिमी नाही
मुंबई सेंट्रलBCLमुंबई सेंट्रलजलद, धिमी नाही
महालक्ष्मीMXमहालक्ष्मीधिमी नाही
लोअर परळPLलोअर परळधिमी नाही
प्रभादेवीEPRप्रभादेवीधिमी मध्य मार्ग
दादरDDRदादरजलद, धिमी मध्य मार्ग
१०माटुंगा रोडMRUमाटुंगाधिमी मध्य मार्ग
११माहिम जंक्शनMMमाहिमधिमी हार्बर मार्ग
१२वांद्रेBAवांद्रेजलद, धिमी हार्बर मार्ग
१३खार रोडKHARखार रोडधिमी हार्बर मार्ग
१४सांताक्रुझSTCसांताक्रुझधिमी हार्बर मार्ग
१५विलेपार्लेVLPविले पार्लेधिमी हार्बर मार्ग
१६अंधेरीADHअंधेरीजलद, धिमी हार्बर मार्ग
१७जोगेश्वरीJOSजोगेश्वरीधिमी हार्बर मार्ग
१८राम मंदिरRMARओशिवराधिमी हार्बर मार्ग
१९गोरेगावGMNगोरेगावधिमी हार्बर मार्ग
२०मालाडMDDमालाडधिमी नाही
२१कांदिवलीKILEकांदिवलीधिमी नाही
२२बोरीवलीBVIबोरीवलीजलद, धिमी नाही
२३दहिसरDICदहिसरधिमी नाही
२४मीरा रोडMIRAमीरा रोडधिमी नाही
२५भाईंदरBYRभाईंदरजलद, धिमी नाही
२६नायगावNIGनायगावधिमी नाही
२७वसई रोडBSRवसईजलद, धिमी मध्य मार्ग
२८नालासोपाराNSPनालासोपाराधिमी नाही
२९विरारVRविरारजलद, धिमी नाही
३०वैतरणाVTNवैतरणाधिमी नाही
३१सफाळेSAHसफाळेधिमी नाही
३२केळवे रोडKLVकेळवेधिमी नाही
३३पालघरPLGपालघरधिमी नाही
३४उमरोळीUOIउमरोळीधिमी नाही
३५बोईसरBORबोईसरधिमी नाही
३६वाणगावVGNवाणगावधिमी नाही
३७डहाणू रोडDRDडहाणूधिमी नाही
३८घोलवडGVDघोलवडधिमी नाही
३९बोर्डी रोडBDRबोर्डीधिमी नाही

हे सुद्धा पहा