पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, २०१६
| ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०१६ ही भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील विधानसभा निवडणुक होती. ४ एप्रिल ते ५ मे २०१६ दरम्यान सहा फेऱ्यांत घेण्यात आलेल्या ह्या निवडणुकीमध्ये पश्चिम बंगाल विधानसभेमधील सर्व २९४ जागांसाठी नवे आमदार निवडले गेले. ममता बॅनर्जीच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस पक्षाने २११ जागांवरील विजयासह सपशेल बहुमत मिळवले व पश्चिम बंगालमधील आपली सत्ता राखली.