पश्चिम दिल्ली ही भारत देशाच्या दिल्ली ह्या केंद्रशासित प्रदेशामधील ७ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. दिल्लीमधील मादीपुर, राजौरी गार्डन, हरि नगर, तिलक नगर, जनकपुरी, विकासपुरी, उत्तम नगर, द्वारका, मटियाला व नजफगड हे १० विधानसभा मतदारसंघ पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या अखत्यारीत येतात.