पश्चिम घाटातील फुले
भारताच्या दक्षिण भागात असलेल्या पश्चिम घाटात फुलांचे खूप वैविध्य आहे. अशा काही फुलाची ही छायाचित्रे :-
चित्रदालन
- कळी जास्वंद
- केशरी कॉसमॉस
- तुऱ्याला कुर्डू असे म्हणतात
- गवत फूल
- घाणेरी
- गुलाबी कॉसमॉस
- निळे कमळ
- जास्वंद
- शिशिर
- सोनचाफा
- गवत फूल
- निवडुंगाचा प्रकार
- पंढरपुरी झेडू
- रानफुले
- महाराष्ट्राचे फूल
- गवताचा तुरा
- छोटी लाल कर्दळ
- सुंदर फूल