Jump to content

पश्चिम खासी हिल्स जिल्हा

पश्चिम खासी हिल्स जिल्ह्याचे नकाशावरील स्थान

पश्चिम खासी हिल्स जिल्हा
मेघालय राज्यातील जिल्हा
पश्चिम खासी हिल्स जिल्हा चे स्थान
पश्चिम खासी हिल्स जिल्हा चे स्थान
मेघालय मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यमेघालय
मुख्यालयनाँगस्टॉइन
क्षेत्रफळ
 - एकूण ३,९११ चौरस किमी (१,५१० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण २,८७,७८१ (२०११)
-लोकसंख्या घनता२,०११ प्रति चौरस किमी (५,२१० /चौ. मैल)
-साक्षरता दर७९%
-लिंग गुणोत्तर९८३ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघशिलाँग
संकेतस्थळ


येथील लांगशियांग धबधबा भारतामधील तिसरा सर्वात उंच धबधबा आहे.

पश्चिम खासी हिल्स हा भारताच्या मेघालय राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा मेघालय राज्याच्या मध्य भागात स्थित असून त्याच्या उत्तरेस आसाम राज्याचा गोलपारा जिल्हा आहेत. २०११ साली पश्चिम खासी हिल्स जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे २.८८ लाख इतकी होती. नाँगस्टॉइन नावाचे नगर पश्चिम खासी हिल्स जिल्ह्याचे मुख्यालय आहे.

प्रामुख्याने ग्रामीण स्वरूपाच्या असणाऱ्या पश्चिम खासी हिल्स जिल्ह्यामधील बहुसंख्य रहिवासी खासी जमातीचे असून ख्रिश्चन हा येथील प्रमुख धर्म आहे. खासी ही येथील प्रमुख भाषा आहे.

बाह्य दुवे