Jump to content

पशु पोषण


पशु पालन करताना पशु पोषण हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे, कारण जवळजवळ ६० ते ७० % खर्च हा पशु पालन करताना पशु पोषणावर होत असतो. पशु पोषणमध्ये प्रामुख्याने हिरवा चारा, सुका चारा व पशुखाद्य यांचा विचार केला जातो. यामध्ये जनावराच्या एका दिवसासाठी लागणारा चारा हा शुष्क पदार्थ (dry matter) मध्ये मोजला जातो.

संदर्भ आणि नोंदी