पवन कल्याण
पवन कल्याण పవన్ కళ్యాణ్ | |
---|---|
पवन कल्याण | |
जन्म | कोणिदेला कल्याण बाबू हैदराबाद, तेलंगणा, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनेता, राजकारण |
कारकीर्दीचा काळ | १९९६ ते आजपर्यंत |
भाषा | तेलुगू |
वडील | वेंकट राव कोणिदेला |
आई | अंजना देवी कोणिदेला |
पत्नी | • • • अन्ना लेजहनेवा (ल. २०१३) |
टिपा दक्षिणात्य चित्रपट अभिनेता |
पवन कल्याण हे एक दक्षिणात्य चित्रपट अभिनेता आहे आणि ते मुख्यतः तेलुगू चित्रपटात काम करतात.[२] इ.स. १९९६ साली तेलुगू चित्रपट अककड़ा अम्माई इककड़ा अब्बाई मध्ये काम करून पवन कुमार ने आपल्या अभिनय कारकिर्दीस सुरुवात केली.
इ.स. २०१४ मध्ये पवन कल्याण यांनी जन सेना पक्ष नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली.[३][४]
संदर्भ
- ^ "Happy birthday Pawan Kalyan – द टाइम्स ऑफ़ इण्डिया". २६ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ Sangeetha Devi Dundoo. "Gopala Gopala: Of faith and superstitions". द हिन्दू. ११ जानेवारी २०१५ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २६ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Pawan Kalyan's political outfit named as 'Jana Sena' Party". The Times of India. 13 March 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. २६ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ Shekhar (16 August 2013). "Jana Sena – Name of Pawan Kalyan's New Political Party – Oneindia Entertainment". Entertainment.oneindia.in. 13 March 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. २६ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.