Jump to content

पल्लवी सुभाष

पल्लवी सुभाष
पल्लवी सुभाष
जन्म

पल्लवी सुभाष शिर्के
९ जून, १९८३ (1983-06-09) (वय: ४१)

[]
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषामराठी

पल्लवी सुभाष या चित्रपट, जाहिरात, मालिका आणि नाटक या माध्यमात काम करणाऱ्या अभिनेत्री आहेत. त्यांनी आजवर मराठी, हिंदी, तमिळ तेलुगू, कन्नड, श्रीलंकन अश्या अनेक भाषांमद्धे काम केले आहे.

कारकीर्द

मालिका

बी कॉमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पल्लवी सुभाष यांना नाटकाची विचारणा झाली आणि त्यानंतर त्यांचा कला क्षेत्रात प्रवास सुरू झाला, तुम्हारी दिशा या मालिकेमार्फत त्यांनी पदार्पण केले, यानंतर एकता कपूर यांनी त्यांना करम अपना अपना या मालिकेत गौरी या पत्रासाठी निवडले, त्यानंतर त्यांनी अनेक मालिकांमधून काम केले.

चित्रपट

कुंकु झाले वैरी या २००५ मद्धे प्रदर्शित झालेल्या चित्रपटामार्फत त्यांनी चित्रपटात पदार्पण केले, या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना झी गौरव सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री साठी नामांकन मिळाले. त्यानंतर त्यांनी आयला रे, अशी मी अशी ती, प्रेमसूत्र, धावा धावा खून खून या मराठी भाषेतील चित्रपटासोबत इतर भाषेतील चित्रपटात देखील काम केले.

मालिका

वर्षमालिकाभूमिका
२००४-२००६तुम्हारी दिशाप्रीता
२००६-२००९करम अपना अपनागौरी शिव कपूर / मीरा
२००७-२००९कसम सेमीरा
२००८-२००९आठवा वचनस्नेहा अहुजा
२००९बसेराकेतकी संघवी
२०१०गोद भराईअस्था
२०१२कॉमेडी एक्स्प्रेसनिवेदिका
२०१३-२०१४महाभारतरुक्मिणी
२०१५-२०१६चक्रवर्ती अशोक सम्राटधर्मा / शुभाद्रंगी
२०१२श्रीयुत गंगाधर टिपरे[]
२००५अधुरी एक कहाणी
२०१४कॉमेडीची बुलेट ट्रेननिवेदिका
२०११गुंतता हृदय हे []अनन्या

चित्रपट

वर्षचित्रपटभूमिकाभाषा
२००५कुंकु झालं वैरीकमलमराठी
२००६आयला रे !!निशा
२००६तुझं माझं जमेना
पोलिसाची बायको
सगे सोयरे
नो प्रॉब्लेम
चाक्रविव्ह
२०१३प्रेमसूत्रसानिया
असा मी अशी ती
धावा धावा खून खून
ओम
२०१४हॅप्पी जर्नीअलीसमराठी
२०१६ नारुदा डोनोरुदाअशिमा रॉयतेलुगू
२०१७ यशोधराश्रीलंकन
२०१८ रास्कलकन्नड

[]

संदर्भ