Jump to content

पल्लवपुच्छ कोतवाल (पक्षी)

Greater Racket-tailed Drongo
Greater Racket-tailed Drongo 045...

पल्लवपुच्छ कोतवाल, भिंगराज, भृंगराज (इंग्लिश:सदर्न लार्ज रॅकेट-टेल्ड ड्रॉंगो; हिंदी:भंगराज, भीमराज; गुजराती: भीमराज, भृंगराज; तेलुगू: टिक पसल पोली गाडु) हा एक पक्षी आहे.

ओळख

आकाराने मैनेएवढा शेपटीच्या टोकाची पिसे १२ इंचापर्यंत लांब.डोक्यावर गोल शेंडी.दुभंगलेली शेपटी.शेपटीच्या टोकाला चमच्याच्या आकाराची रॅकेटसारखी दिसणारी दोन पिसे.

वितरण

निवासी जवळजवळ भारतभर. बांगलादेश, श्रीलंका, ब्रह्मदेश, अंदमान आणि निकोबार बेटे.

प्रामुख्याने मार्च ते जून या काळात वीण.

निवासस्थाने

सदाहरितपर्णी आणि पानगळीची आर्द्र जंगले.सागवानयुक्त बांबूची वने आणि उजाड गावाचा परिसर.

संदर्भ== ====

  • पक्षिकोष - मारुती चितमपल्ली