Jump to content

पर्सेफनी

पर्सेफनी

पर्सेफनी (ग्रीक : Περσεφόνη) ही ग्रीक प्राक्कथांमधील झ्यूस व सुगीची देवता डिमिटर यांची कन्या आणि ग्रीक अधोलोकाची राणी आहे. पर्सेफनी हेडीसची पत्नी असून हिचा संबंध वनस्पतींच्या प्रजननाशी लावला जातो.