Jump to content

पर्सिस खंबाटा

पर्सिस खंबाटा
जन्मपर्सिस खंबाटा
२ ऑक्टोबर, इ.स. १९४८
मुंबई
मृत्यू १८ ऑगस्ट, इ.स. १९९८
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
प्रमुख चित्रपट स्टार ट्रेक : द मोशन पिक्चर
पुरस्कार मिस इंडिया
इ.स. १९६५

पर्सिस खंबाटा (२ ऑक्टोबर, इ.स. १९४८ - १८ ऑगस्ट, इ.स. १९९८) ही मॉडेल तसेच हॉलिवूडमधील कलावंत व लेखिका होती.[] मिस इंडिया हा किताब इ.स. १९६५ साली मिळविल्यानंतर हॉलिवूड येथे स्थायिक झालेल्या पर्सिसने स्टार ट्रेक तसेच अन्य चित्रपटात अभिनय केला.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Obituary: Persis Khambatta" द इंडिपेंडन्ट (२० ऑगस्ट १९९८).