पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग (महाराष्ट्र शासन)
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग (महाराष्ट्र शासन) हा महाराष्ट्र शासनाचा एक विभाग आहे. महाराष्ट्र शासनाने सन २००६ मध्ये या विभागाची निर्मिती केली. महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलांचे जतन करणे, गड किल्ल्याचे संवर्धन, देखभाल करणे तसेच पर्यटन व्यवसाय वाढविणे असे विविध उपक्रम या विभागामर्फत राबविले जातात. आदित्य ठाकरे हे सध्याचे पर्यटन मंत्री आहेत.
अंतर्गत विभाग
- पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग
- महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्या.
- दर्शनिका विभाग
- महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ
- सांस्कृतिक कार्य संचालनालय
हे सुद्धा पहा
- महाराष्ट्र सरकार
- महाराष्ट्र शासनाचे विभाग