पर्म
पर्म Пермь | |||
रशियामधील शहर | |||
पर्मचे दृष्य | |||
| |||
पर्म | |||
देश | रशिया | ||
विभाग | पर्म क्राय | ||
स्थापना वर्ष | इ.स. १७२३ | ||
क्षेत्रफळ | ७९९.७ चौ. किमी (३०८.८ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | २८५ फूट (८७ मी) | ||
लोकसंख्या (२०१३) | |||
- शहर | १०,१३,८९० | ||
- घनता | १,२५१ /चौ. किमी (३,२४० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | येकातेरिनबुर्ग प्रमाणवेळ (यूटीसी+०६:००) | ||
अधिकृत संकेतस्थळ |
पर्म (रशियन: Пермь; कोमी: Перым) हे रशिया देशाच्या पर्म क्रायचे मुख्यालय व रशियामधील मोठ्या शहरांपैकी एक आहे. हे शहर रशियाच्या युरोपीय भागात कामा नदीच्या काठावर व उरल पर्वतरांगेजवळ वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या ९.९१ लाख इतकी होती. ह्या दृष्टीने पर्म हे रशियामधील तेराव्या क्रमांकाचे शहर आहे. इ.स. १९४० ते १९६७ दरम्यान ह्या शहराचे नाव मोलोतोव असे होते.
सायबेरियन रेल्वे मार्गावरील पर्म हे एक महत्त्वाचे स्थानक आहे.
जुळी शहरे
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ
- विकिव्हॉयेज वरील पर्म पर्यटन गाईड (इंग्रजी)