Jump to content

परेश रावळ

परेश रावळ
परेश रावळ
जन्मपरेश रावळ
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्रअभिनेता
पुरस्कार पद्मश्री
पत्नी
स्वरूप संपत (ल. १९८७)
[]

परेश रावळ (जन्म ३० मे १९५५) हे एक भारतीय अभिनेते, विनोदी अभिनेते, चित्रपट निर्माते आणि राजकारणी आहेत. त्यांनी विनोदी भूमिकांबतोबरच चरित्र कलावंतांच्याही भूमिका समर्थपणे केल्या आहेत. संजय दत्तच्या जीवनावर आधारित ‘संजू’ चित्रपटात सुनील दत्त यांची भूमिका त्यांनी साकारली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निर्माण होणाऱ्या चित्रपटात रावल हे मोदींचे पात्र साकारणार आहेत.

रावल हे सन २०१४ पासूनचे गुजरातमधील भाजपचे खासदार असून पंतप्रधान मोदींचे ते विश्वासू सहकारी मानले जातात. इ.स. २०१४ मध्ये रावळ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.[] ते २४० हून अधिक चित्रपटांमध्ये दिसला आहेत आणि त्याना विविध पुरस्कार मिळाले आहेत. १९९४ मध्ये, 'वो चोकरी' आणि 'सर' या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. नंतरच्यासाठी, त्याना नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी पहिला फिल्मफेर पुरस्कार मिळाला. यानंतर केतन मेहता यांच्या सरदार चित्रपटात त्यांनी स्वातंत्र्यसैनिक वल्लभभाई पटेल यांची प्रमुख भूमिका साकारली, या भूमिकेमुळे त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा मिळाली.

वैयक्तिक जीवन

रावल यांचा जन्म मुंबई येथे झाला. १९७९ मध्ये अभिनेत्री आणि मिस इंडिया स्पर्धेची विजेती स्वरूप संपत यांच्याशी त्यांचे लग्न झाले. परेश आणि स्वरूप यांना आदित्य आणि अनिरुद्ध ही दोन मुले आहेत. ते नरसी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, विलेपार्ले, मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत.

अभिनय सूची

वर्षचित्रपटभूमिकानोंद
2019 उरी द सर्जिकल स्ट्राइक
२०१५ वेलकम बैक डॉ घुगरू
धरम संकट मे धर्मपाल
२०१४ राजा नटवरलाल योगी
हिम्मतवाला नाराय़णदास
जिला गाजियाबाद ब्रह्मपाल सिंह चौधरी
२०१३ टेबल नंबर 21 श्री खान
२०१२ खिलाड़ी 786
ओ एम जी- हे भगवान! कांजी भाई
फरारी की सवारी डी.एन.धर्माधिकारी
तेज
२०११ रेडी बलिदान भारद्वाज
२०१० रण मोहन पांडे
रंग रसिया गोवर्धन दास
आक्रोश अजातशत्रु सिंह
अतिथि तुम कब जाओगे? लंबोदर चाचा
२००९ रोड टु संगम हसमत उल्लाह
'पा' श्री अञे
रेडियो झंडु लाल त्यागी
ढूडते रेह जाओगे राज चोपड़ा
दे दना दन हरबंस चड्ढा
२००८ एक दो तीन
जाने तू ... या जाने ना
मान गये मुगल-ए-आजम
मुंबई मेरी जान
मेरे बाप पहले आपजनार्दन विशवंभर राने
२००७चीनी कमवर्मा
नो स्मोकिंग
भूल भुलैयाबटुकशंकर उपाध्याय
फौज में मौज
गुड बॉय बैड बॉयप्रिंसीपल दीवान चन्द अवस्थी
फूल एन फाइनल
जाने तू या जानेना
वैलकम
हैटट्रिक
२००६मालामाल वीकली
भागम भाग
फिर हेरा फेरी
36 चाइना टाउन
चुप चुप के
जाने होगा क्या
गोलमालसोमनाथ
यूँ होता तो क्या होता
२००५बचके रहना रे बाबा
गरम मसालामैम्बो
दीवाने हुए पागलटॉमी
२००४हलचल
शंकर दादा एम बी बी एस
आन
ऐतराज़वकील पटेल
पूछो मेरे दिल सेचमनलाल चौरसिया
२००३बागबानहेमंत पटेल
हंगामाराधेश्याम तिवारी
दिल का रिश्ता
जोड़ी क्या बनाई वाह वाह रामजीरामप्रसाद
फंटूशजॉन डिसूज़ा
आँच
२००२कहता है दिल बार बार
हम किसी से कम नहींकमिश्नर
आवारा पागल दीवानामणिलाल
आँखेंइलियास
चोर मचाये शोर]]
२००१ये तेरा घर ये मेरा घर
लव के लिये कुछ भी करेगा
अमेरिकन चाय
नायकबंसल
मोक्ष
२०००हेरा फेरीबाबू भैया
दुल्हन हम ले जायेंगे
दीवाने
हद कर दी आपने
तेरा जादू चल गया
हर दिल जो प्यार करेगा
बुलन्दी
फिर भी दिल है हिन्दुस्तानीमोहन जोशी
शिकारी
१९९९वास्तवसुलेमान भाई
खूबसूरत
हम तुम पे मरते हैं
आरज़ू
हसीना मान जायेगीभूतनाथ
गैर
बड़े दिलवाला
आ अब लौट चलें
१९९८सत्याकमिश्नर अमोद शुक्ला
बदमाश
हीरो हिन्दुस्तानी
कभीना कभी
अंगारेजग्गू
बड़े मियाँ छोटे मियाँ
चाची ४२०
चाइना गेट
कुदरतसुखीराम
दंड नायकबाँकेलाल चौरसिया
अचानकसागर श्रीवास्तव
डोली सजा के रखना
१९९७तमन्ना
मिस्टर एंड मिसेज़ खिलाड़ीप्रताप
दौड़पिंकी
इंसाफ
ग़ुलाम-ए-मुसतफा
जुदाई
गुप्तईस्वर दीवान
हीरो नम्बर वन
मृत्युदाता
आर या पारए ख़ान
औज़ार
ज़मीरराजा गजराज सिंह
महानता
कहर
१९९६बंदिश
विजेताविद्या सागर
ग्रेट रॉबरी
हाहाकार
निर्भय
रंगबाज़
१९९५बाज़ी
मिलन
निशाना
ओ डार्लिंग यह है इण्डिया
रिकशावोडु
संजयरणवीर सिंह
मनी मनीसुब्बा राव
जनम कुंडली
अकेले हम अकेले तुम
राजा
रावण राजमंत्री चरनदास
१९९४द जेंटलमैन
वो छोकरी
अंदाज़ अपना अपना
आग और चिन्गारी
दिलवाले
क्रान्तिवीर
लाड़ला
मोहरा
जुआरी
इक्का राजा रानी
आ गले लग जा
१९९३सरदार
अंत
रूप की रानी चोरों का राजा
सर
पहला नशा
कृष्ण अवतारचक्रवर्ती चक्रवर्ती
गोविन्दा गोविन्दा
प्लेटफॉर्म
मनीसुब्बा राव
परवाने]]
दिल की बाज़ी
मायालाला जी
कन्या दान
मुकाबला
फूल और अंगार
किंग अंकलप्रताप
दामिनी
१९९२दुश्मन ज़माना
दौलत की जंगहरि भाई
पुलिस ऑफिसर
कर्म योद्धाइंस्पेक्टर देशमुख
जानमशंकर राव
तिलक
जीना मरना तेरे संग
ज़ुल्म की अदालतस्वामी
अधर्म
जिगर
विरोधी
१९९१क्षण क्षणम
स्वयं
योद्धा
हक
प्रेम कैदी
साथी
आई मिलन की रात
फ़तेह
शंकरा
गुनहगार
प्रतिकार
१९९०स्वर्ग
काफ़िलादुबे
आवारगीभाऊ
जीवन एक संघर्ष
न्याय अन्यायमल्होत्रा
क्रोध
जख्मी ज़मीनठाकुर प्रताप सिंह
गुनाहों का देवतावकील खन्ना
वर्दी
१९८९ताकतवर
शिवा
हथियार
राम लखनभानू राजेन्द्रनाथ
१९८८खरीदार
कब्ज़ा
आखिरी अदालतगिरजा शंकर
फ़लक
खतरों के खिलाड़ी
सोने पे सुहागासब-इंस्पेक्टर तेजा
१९८७उत्तर दक्षिण
डकैत
मरते दम तकइंस्पेक्टर खन्ना
१९८६नामराना
समुन्दर
भगवान दादाइंस्पेक्टर विजय
१९८५अर्जुन
मिर्च मसालागाँव वाला
१९८४लोरीवादी वकील
होली
धर्म और कानून

संदर्भ

  1. ^ "Members : Loksabha" (इंग्रजी भाषेत). २९ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ "पद्म पुरस्कारों की घोषणा". नवभारत टाईम्स. 25 January 2013. 2 February 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 January 2014 रोजी पाहिले.