Jump to content

परेश मोकाशी

परेश मोकाशी
जन्म ६ फेब्रुवारी, १९६९ (1969-02-06) (वय: ५५)
पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता
कारकीर्दीचा काळ १९८८ - चालू
पत्नीमधुगंधा कुलकर्णी

परेश मोकाशी ( ६ फेब्रुवारी १९६९, पुणे) हे भारतीय सिने-दिग्दर्शक, अभिनेते व रंगमंच दिग्दर्शक आहेत. प्रामुख्याने मराठी चित्रपटउद्योग व नाटक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मोकाशी ह्यांनी आजवर हरिश्‍चंद्राची फॅक्टरी व एलिझाबेथ एकादशी ह्या दोन मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन तसेच अनेक नाटकांचे देखील दिग्दर्शन केले आहे.

कारकीर्द

वर्ष शीर्षक योगदान टीपा
अभिनेता दिग्दर्शक लेखक निर्माता
१९८५ कोकरूहोय माधवी पुरंदरे ह्यांची एकांकिका
१९८५ पडघमहोय अरुण साधू ह्यांनी लिहिलेले जब्बार पटेल दिग्दर्शित नाटक[][]
1986 नको रे बाबाहोय नाटक[]
1986 पहिलं पानहोय नाटक[]
1999 हम दिल दे चुके सनमहोय
1999 गुब्बारेहोय हिंदी चित्रवाणी मालिका
1999 संगीत दुबेच्या मुलीहोय होय नाटक
2001 मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीहोय होय नाटक
2001 मंगळावरचे मुंडकेहोय होय नाटक[]
2004 संगीत लग्नकल्लोळहोय होय नाटक
2005 समुद्रहोय होय होय नाटक
2009 हरिश्‍चंद्राची फॅक्टरीहोय होय होय मराठी चित्रपट
2014 एलिझाबेथ एकादशीहोय होय होय मराठी चित्रपट
२०१७ चि. व चि.सौ.कां.होय होय होय मराठी चित्रपट
२०२३ वाळवीहोय मराठी चित्रपट
२०२४ नाच गं घुमाहोय मराठी चित्रपट

संदर्भ

  1. ^ Chatterjee, Gautam (15 February 2008). "For the passion of first love". The Hindu. 2013-01-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 September 2012 रोजी पाहिले.
  2. ^ Bhargava Dharwadker, Aparna (2005). "Jabbar Patel Theatre Academy, Pune". Theatres of Independence: Drama, Theory, and Urban Performance in India since 1947. University of Iowa Press. p. 413. ISBN 0877459614. Unknown parameter |chapterदुवा= ignored (सहाय्य)
  3. ^ a b "Wir Inder vom Bahnhof Zoo" (जर्मन भाषेत). 2011-08-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 September 2012 रोजी पाहिले.
  4. ^ "'मु. पो. बोंबिलवाडी' नाबाद ३३३!". लोकसत्ता (Marathi भाषेत). The Indian Express. 15 January 2003. 2004-05-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 September 2012 रोजी पाहिले. Unknown parameter |trans_title= ignored (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

बाहय् दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील परेश मोकाशी चे पान (इंग्लिश मजकूर)