परीट (पक्षी)
परीट अथवा धोबी पक्षी (इंग्रजी: White Wagtail) (शास्त्रीय नावः Motacilla alba) हा स्थलांतरित पक्षी आहे. हिवाळ्यात पाणथळी जागांजवळ हा पक्षी दिसतो. सारख्या आपटणाऱ्या शेपटीमुळे याचे नावे परीट असे पडले आहे.इंग्रजी नावावरून 'सतत शेपटी हालविणारा' असा अर्थ ध्वनित होतो.