Jump to content

परिक्षित वळसंगकर

परिक्षित संजय वळसंगकर (२४ फेब्रुवारी, इ.स. १९९५:कल्याण, ठाणे जिल्हा, महाराष्ट्र - ) हा मुंबईकडून प्रथमवर्गीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा लेगब्रेग गूगली गोलंदाज असून उजव्या हाताने फलंदाजी करतो.