Jump to content

परशुराम सायखेडकर नाट्यगृह

इ.स. २००४ मध्ये काढलेल्या या चित्रात नाट्यगृह व समोरील रस्ता दिसत आहेत.

परशुराम सायखेडकर नाट्यगृह हे नाशिक येथील कला मंदिर आहे. येथे अनेक व्यावसायिक नाटकांचे खेळ होतात.