परशुराम जन्मोत्सव (जयंती नाही ) भगवान परशुराम हे चिरंजीव आहेत . ही भगवान परशुराम याची जन्मतिथी म्हणून साजरी केली जाते.वैशाख शुद्ध तृतीया (अक्षय्य तृतीया) या दिवशी परशुरामांचा जन्म झाला असे मानले जाते. प्रदोषकाली परशुरामाची पूजा करून त्याला अर्घ्य दिले जाते.