परभणी महानगरपालिका
परभणी शहराची स्थानिक स्वराज्य संस्थ | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | भारतातील महानगरपालिका | ||
---|---|---|---|
स्थान | भारत | ||
| |||
परभणी महानगरपालिका ही महाराष्ट्रातील परभणी शहरात असलेली स्थानिक स्वराज्य संस्था आहे. याचे ६५ सभासद परभणी शहरातील वॉर्डांतून प्रत्येकी एक निवडले जातात. २०२मध्ये अनिता सोनकांबळे येथील महापौर होत्या.[१]
या महानगरपालिकेची स्थापना 2012 साली झाली. परभणी महानगरपालिके वर सध्या कॅंग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षाची सत्ता आहे
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Maharashtra mayoral elections, Sena,Cong, NCP get the better of BJP", Economic Times, 2019-11-27 रोजी पाहिले