परतावा
परतावा ह्या शब्दाचे खालील संदर्भ आहेत
- वस्तू परतावा - एक प्रक्रिया ज्यामध्ये ग्राहकाने पूर्वी विकत घेतलेली वस्तू विक्रेत्याकडे परत करते आणि आधी भरलेले पैसे परत घेते.
- मनी बॅक गॅरंटी - ग्राहकाला एखाद्या उत्पादनासह किंवा घेतलेल्या सेवेत समाधान नसेल तर पैसे परत देण्याची हमी.
- कर परतावा - जर भरलेला कर हा देय करा पेक्षा जास्त असल्यास जास्तीचा कर परत करणे.
- रिफंडिंग - जेव्हा कर्जधारक नवीन कर्ज घेण्यासाथी बंधपत्र बनवतात.
- ठेव-परतावा प्रणाली - खरेदी केल्यावर उत्पादनावरील अधिभार आणि परत परत केल्यावर सवलत.
- कर-मुक्त खरेदी - खरेदीदारांना विक्रीकरात सूट देण्यास अनुमती देते.