Jump to content

परगत सिंग

परगत सिंग (५ मार्च, इ.स. १९६५:जलंधर, पंजाब, भारत - ) हा भारताकडून आंतरराष्ट्रीय हॉकी खेळलेला खेळाडू आहे. हा १९९२ उन्हाळी ऑलिंपिक आणि १९९६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत भारताचा संघनायक होता.

हा २०१२ च्या निवडणुकांमध्ये जलंधर छावणी मतदारसंघातून पंजाब विधानसभेवर निवडून गेला.