Jump to content

पन्नालाल पटेल

पन्नालाल नानालाल पटेल (७ मे, १९१२ - ६ एप्रिल, १९८९) हे गुजराती लेखक होते. यांनी सुखदुखना साथी (१९४०), वात्रकने कांठे (१९५२), मळेला जीव (१९४१), मानवीनी भवाई (१९४७) आणि भांग्याना भेरू यांसह अनेक कादंबऱ्या आणि लघुकथासंग्रह लिहिले.

त्यांना १९८५मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार दिला गेला.