पनारोची लढाई
पनारोची लढाई किंवा कास्तेलफ्रांकोची लढाई ही १८९५मध्ये ऑस्ट्रियाच्या फ्रेडरिक बियांकी आणि नेपल्सचा राजा जोआकिम मुरात यांच्या झाली. पनारो नदीच्या काठी कास्तेलफ्रॅन्को एमिला येथे एप्रिल ३, इ.स. १८१५ रोजी झालेल्या या लढाईत फ्रेडरिक बियांकीच्या मोठ्या सैन्याचा विजय झाला.