Jump to content

पद्ये ब्राह्मण

पद्ये ब्राह्मण ही मूलत: गोव्यात स्थायिक ब्राह्मणांची पोटशाखा आहे. यांच्या बोली भाषेस पद्ये बोलीभाषा अथवा भटी बोलीभाषा असे म्हणतात.