Jump to content

पद्माकर गोवईकर

पद्माकर गोवईकर
जन्म नाव पद्माकर गोवईकर
जन्मएप्रिल २४, १९३६
सातारा, महाराष्ट्र, भारत
मृत्यूजुलै २२, २००१
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रसाहित्य, नाटक
भाषामराठी
साहित्य प्रकारनाटक, कादंबरी

पद्माकर गोवईकर (एप्रिल २४, १९३६ - जुलै २२, २००१) हे मराठी नाटककार व कादंबरीकार होते.

साहित्य

नाव साहित्यप्रकार भाषा प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
सांगू नये तेनाटकमराठी
वय वेडं असतंनाटकमराठी
वणवानाटकमराठी
बहरलेल्या हिवाळ्यातनाटकमराठी
भिरभिरेनाटकमराठी
देह देवाचे मंदिरनाटकमराठी
ऐकनाटकमराठी
जनमेजयनाटकमराठी
गोफकथासंग्रहमराठी
नायगाराकथासंग्रहमराठी
ऋतुगंधकथासंग्रहमराठी
देवगंधारकथासंग्रहमराठी
पोपटपंचीकथासंग्रहमराठी
शहाण्यांची शाळाकथासंग्रहमराठी
सांजवाणीकथासंग्रहमराठी