Jump to content

पद्मश्री पुरस्कार विजेते २०२०-२०२९

इ.स. २०२० ते इ.स. २०२९ दरम्यान पद्मश्री पुरस्कार प्रदान केल्या गेलेल्या व्यक्तींची यादी येथे आहे.

२०२० []

नावक्षेत्रराज्यदेश
शशधर आचार्यकलाझारखंड
योगी ऐरोनऔषधेउत्तराखंड
विजयसारथी श्रीभाष्यमसाहित्य आणि शिक्षातेलंगणा
जय प्रकाश अग्रवालव्यापार आणि उद्योगदिल्ली
जगदीश लाल आहूजासामाजिक कार्यपंजाब
काजी मासूम अख्तरसाहित्य आणि शिक्षापश्चिम बंगाल
ग्लोरिया एरीरासाहित्य आणि शिक्षाब्राझील
झहीर खानखेळमहाराष्ट्र
पद्मावठी बंदोपाध्यायऔषधीउत्तर प्रदेश
सुषोवन बनर्जीऔषधीपश्चिम बंगाल
दिगंबर बहरेऔषधीपंजाब
दमयन्ती बेशरासाहित्य आणि शिक्षाओडिशा
पोपटराव बागुजी पवारसामाजिक कार्यमहाराष्ट्र
हिम्मता राम भांभूसामाजिक कार्यराजस्थान
संजीव बाखचंदानीव्यापार आणि उद्योगउत्तर प्रदेश
गफूरभाई म. बिलखिआव्यापार आणि उद्योगगुजरात
बॉब ब्लैकमैनसार्वजनिक क्षेत्र
इंदिरा पी पी बोराकलाआसाम
मदन सिंह चौहानकलाछत्तीसगड
उषा चौमारसामाजिक कार्यराजस्थान
लिल बहादुर चेतारीसाहित्य आणि शिक्षाआसाम
सी ललिता आणि सी सरोजाकलातामिळनाडू
पुरुषोत्तम दधीचकलामध्य प्रदेश
उत्सव चरण दासकलाओडिशा
इंद्रा दस्सनायकेसाहित्य आणि शिक्षा-
एच एम देसाईसाहित्य आणि शिक्षागुजरात
मनोहर देवदोसकलातामिळनाडू
पोइनाम बेमबेम देवीखेळमणिपुर
लिआ डिस्किनसामाजिक कार्य-
एम पी गणेशखेळकर्नाटक
बैंगलोर गंगाधरऔषधीकर्नाटक
रमण गंगाखेडकरविज्ञान आणि अभियांत्रिकीमहाराष्ट्र
बॅरी गार्डिनरसार्वजनिक क्षेत्र-
चेवांग मोटुप गोबाव्यापार आणि उद्योगलदाख
भरत गोयंकाव्यापार आणि उद्योगकर्नाटक
नेमनाथ जैनव्यापार आणि उद्योगमध्य प्रदेश
विजय संकेश्वरव्यापार आणि उद्योगकर्नाटक
रोमेश टेकचन्द वाधवानीव्यापार आणि उद्योग-
प्रेम वत्सव्यापार आणि उद्योग-
यदला गोपालरावकलाआंध्रप्रदेश
मित्राविनी गौड़ियाकलाओडिशा
मधु मंसूरी हसमुखकलाझारखंड
शांति जैनकलाबिहार
सरिता जोशीकलामहाराष्ट्र
एकता कपूरकलामहाराष्ट्र
कंगना रनौतकलामहाराष्ट्र
येजदी नौशिरवान करंजियाकलागुजरात
वी के मुनुसामी कृष्णपक्षकलापुडुचेरी
मनमोहन महापात्राकलाओडिशा
मुन्ना मास्टरकलाराजस्थान
मणिलाल नागकलापश्चिम बंगाल
मुजिक्कल पंकजाक्षीकलाकेरळ
दलवाई चलपति रओकलाआंध्रप्रदेश
अदनान सामीकलामहाराष्ट्र
श्याम सुन्दर शर्माकलाबिहार
दया प्रकाश सिन्हाकलाउत्तर प्रदेश
काले शबी महबूब आणि शेख महाबुक सुबानीकलातामिळनाडू
सुरेश वाडकरकलामहाराष्ट्र
तुलसी गौड़ासामाजिक कार्यकर्नाटक
हरेकाला हजब्बा सामाजिक कार्यकर्नाटक
अब्दुल जब्बारसामाजिक कार्यमध्य प्रदेश
बिमल कुमार जैनसामाजिक कार्यबिहार
एम के कुंजोलसामाजिक कार्यकेरळ
सत्यनारायण मुनदूरसामाजिक कार्यअरुणाचल प्रदेश
तात्सु नाकामुरासामाजिक कार्य-
एस रामकृष्णनसामाजिक कार्यतामिळनाडू
कल्याण सिंह रावतसामाजिक कार्यउत्तराखंड
सईद महबूब शाह कादरीसामाजिक कार्यमहाराष्ट्र
मोहम्मद शरीफसामाजिक कार्यउत्तर प्रदेश
रामजी सिंहसामाजिक कार्यबिहार
जावेद अहमद टाकसामाजिक कार्यजम्मू आणि कश्मीर
अगस इंद्र उदयनसामाजिक कार्य
सुंदरम वर्मासामाजिक कार्यराजस्थान
सुजॉय के गुहाविज्ञान आणि अभियांत्रिकीबिहार
सुधीर जैनविज्ञान आणि अभियांत्रिकीगुजरात
नवीन खन्नाविज्ञान आणि अभियांत्रिकीदिल्ली
कट्टंगल सुब्रमण्यम मणिलालविज्ञान आणि अभियांत्रिकीकेरळ
वशिष्ठ नारायण सिंहविज्ञान आणि अभियांत्रिकीबिहार
प्रदीप थलप्पिलविज्ञान आणि अभियांत्रिकीतामिळनाडू
हरीश चंद्र वर्माविज्ञान आणि अभियांत्रिकीउत्तर प्रदेश

२०२२ []

नावक्षेत्रराज्यदेश
अखोने असगर अली बशारत साहित्य आणि शिक्षण लडाखभारत
अजय कुमार सोनकर विज्ञान आणि अभियांत्रिकी उत्तर प्रदेशभारत
अजिता श्रीवास्तवकला उत्तर प्रदेशभारत
अनिल कुमार राजवंशी विज्ञान आणि अभियांत्रिकी महाराष्ट्रभारत
अब्दुल खादर नादकट्टीन संशोधन कर्नाटकभारत
अमेय महालिंग नाईक इतर कर्नाटकभारत
अर्जुन सिंग धुर्वे कला मध्य प्रदेशभारत
अवध किशोर जडिया साहित्य आणि शिक्षण मध्य प्रदेशभारत
अवनी लेखराक्रीडा राजस्थानभारत
आचार्य चंदनाजी सामाजिक कार्य बिहारभारत
आदित्य प्रसाद दास विज्ञान आणि अभियांत्रिकी ओडिशाभारत
आर. मुथुकन्नम्मल कला तमिळनाडूभारत
ए.के.सी. नटराजन कला तमिळनाडूभारत
एच.आर. केशवमूर्ती कला   कर्नाटकभारत
एस. बल्लेश भजंत्री कला   तमिळनाडूभारत
एस. दामोदरन सामाजिक कार्य तमिळनाडूभारत
ओम प्रकाश गांधी सामाजिक कार्य हरयाणा भारत
डॉ , कमलाकर त्रिपाठीकमलाकर त्रिपाठी औषधी उत्तर प्रदेशभारत
काजी सिंह कला पश्चिम बंगालभारत
कमलिनी अस्थाना आणि नलिनी अस्थाना कला उत्तर प्रदेशभारत
काली पद सरेन साहित्य आणि शिक्षण पश्चिम बंगालभारत
के.व्ही. राबियासामाजिक कार्य केरळभारत
कोन्सम इबोमचा सिंग कला मणिपूरभारत
खंडू वांगचुक भुतिया कला सिक्कीमभारत
खलील धनतेजवी (मरणोत्तर) साहित्य आणि शिक्षण गुजरातभारत
गमित रमिलाबेन रायसिंगभाई सामाजिक कार्य गुजरातभारत
गिरधारी राम घोंजू (मरणोत्तर)साहित्य आणि शिक्षण झारखंडभारत
गुरू तुळकु रिनपोचे इतर - अध्यात्मवाद अरुणाचल प्रदेशभारत
गुरुप्रसाद मोहापात्रा (मरणोत्तर)नागरी सेवा दिल्लीभारत
गोसावेदु शेख हसन (मरणोत्तर)कला आंध्र प्रदेशभारत
चिरापत प्रपंडविद्या साहित्य आणि शिक्षण थायलंड
जगदीश सिंग दर्दी व्यापार आणि उद्योग चंदिगढभारत
जयंतकुमार मगनलाल व्यास विज्ञान आणि अभियांत्रिकी गुजरातभारत
जे के बजाज साहित्य आणि शिक्षण दिल्लीभारत
टी सेन्का आओ साहित्य आणि शिक्षण नागालँडभारत
तातियाना लव्होव्हना शौम्यान साहित्य आणि शिक्षण रशिया
तारा जौहरसाहित्य आणि शिक्षण दिल्लीभारत
त्सेरिंग नामग्याल कला लडाखभारत
थाविल कोंगमपट्टू ए व्ही मुरुगैयन कला पुदुच्चेरी भारत
दर्शनम मोगिलैया कला तेलंगणाभारत
दिलीप शहानी साहित्य आणि शिक्षण दिल्लीभारत
दुर्गाबाई वयम् कला मध्य प्रदेशभारत
धनेश्वर इंग्ती साहित्य आणि शिक्षण आसामभारत
प्रा. , नजमा अख्तरनजमा अख्तर साहित्य आणि शिक्षण दिल्लीभारत
नरसिंघ प्रसाद साहित्य आणि शिक्षण ओडिशाभारत
नरसिंह राव गरिकापती साहित्य आणि शिक्षण आंध्र प्रदेशभारत
डॉ. , नरेंद्र प्रसाद मिश्रानरेंद्र प्रसाद मिश्रा (मरणोत्तर)औषधी मध्य प्रदेशभारत
नीरज चोप्रा क्रीडा हरयाणा भारत
पद्मजा रेड्डी कला तेलंगणाभारत
पी नारायण कुरूप साहित्य आणि शिक्षण केरळभारत
प्रभाबेन शहा सामाजिक कार्य दादरा, नगर हवेलीदमण आणि दीवभारत
प्रमोद भगत क्रीडा ओडिशाभारत
प्रल्हाद राय अगरवाला व्यापार आणि उद्योग पश्चिम बंगालभारत
प्रेम सिंग सामाजिक कार्य पंजाबभारत
डॉ , प्रोकर दासगुप्ताप्रोकर दासगुप्ता   औषधी युनायटेड किंग्डम
फैजल अली दार क्रीडा जम्मू आणि काश्मीरभारत
बसंती देवी सामाजिक कार्य उत्तराखंडभारत
बाबा इक्बाल सिंग जी सामाजिक कार्य पंजाबभारत
डॉ , बालाजी तांबेबालाजी तांबे (मरणोत्तर)औषधी महाराष्ट्रभारत
बॅडप्लिन वार साहित्य आणि शिक्षण मेघालयभारत
ब्रह्मानंद सांखवळकर क्रीडा गोवाभारत
डॉ , भीमसेन सिंघलभीमसेन सिंघल औषधी महाराष्ट्रभारत
माधुरी बडथवालकला उत्तराखंडभारत
मारिया ख्रिस्तोफर बायर्स्की साहित्य आणि शिक्षण पोलंड
मालजी भाई देसाई सार्वजनिक घडमोडी गुजरातभारत
मुक्तामणी देवी व्यापार आणि उद्योग मणिपूरभारत
मोती लाल मदन विज्ञान आणि अभियांत्रिकी हरयाणा भारत
रघुवेंद्र तन्वर साहित्य आणि शिक्षण हरयाणा भारत
राम दयाल शर्मा कला राजस्थानभारत
राम सहाय पांडे कला मध्य प्रदेशभारत
रामचंद्रैया कला   तेलंगणाभारत
रियुको हिरा व्यापार आणि उद्योग जपान
रुटगर कॉर्टेनहॉर्स्ट साहित्य आणि शिक्षण आयर्लंड
डॉ , लता देसाईलता देसाई औषधी गुजरातभारत
ललिता वकील कला हिमाचल प्रदेशभारत
लोरेम्बम बिनो देवी कला मणिपूरभारत
वंदना कटारियाक्रीडा उत्तराखंडभारत
डॉ , विजयकुमार विनायक डोंगरेविजयकुमार विनायक डोंगरे औषधी महाराष्ट्रभारत
विद्या विंदु सिंग साहित्य आणि शिक्षण उत्तर प्रदेशभारत
विद्यानंद सारेक साहित्य आणि शिक्षण हिमाचल प्रदेशभारत
विश्वमूर्ती शास्त्री साहित्य आणि शिक्षण जम्मू आणि काश्मीरभारत
डॉ , वीरस्वामी शेषावीरस्वामी शेषा औषधी तमिळनाडूभारत
व्ही एल न्घाका साहित्य आणि शिक्षण मिझोरमभारत
शंकरनारायण मेनन चुंदयल क्रीडा केरळभारत
शकुंतला चौधरी सामाजिक कार्य आसामभारत
शिवनाथ मिश्रा कला उत्तर प्रदेशभारत
शिवानंदा इतर - योगा उत्तर प्रदेशभारत
शीश राम कला उत्तर प्रदेशभारत
शेठ पाल सिंग इतर - शेती उत्तर प्रदेशभारत
शैबल गुप्ता (मरणोत्तर)साहित्य आणि शिक्षण बिहारभारत
श्यामामणी देवी कला ओडिशाभारत
श्री चंद्रप्रकाश द्विवेदी कला राजस्थानभारत
श्रीमद बाबा बलिआ सामाजिक कार्य ओडिशाभारत
संघमित्रा बंडोपाध्याय विज्ञान आणि अभियांत्रिकी पश्चिम बंगालभारत
सद्गुरू ब्रह्मेशानंद आचार्य स्वामी इतर - अध्यात्मवाद गोवाभारत
सावजी भाई ढोलकिया सामाजिक कार्य गुजरातभारत
सिद्धलिंगय्या (मरणोत्तर)साहित्य आणि शिक्षण कर्नाटकभारत
सिर्पी बालसुब्रमणियम साहित्य आणि शिक्षण तमिळनाडूभारत
डॉ , सुंकरा वेंकट आदिनारायण रावसुंकरा वेंकट आदिनारायण राव औषधी आंध्र प्रदेशभारत
सुब्बण्णा अय्यप्पन विज्ञान आणि अभियांत्रिकी कर्नाटकभारत
सुमित अंतिल क्रीडा हरयाणा भारत
सुलोचना चव्हाणकला महाराष्ट्रभारत
सोनू निगमकला महाराष्ट्रभारत
सोवकार जानकी कला तमिळनाडूभारत
सोसंमा आयपे इतर - पशुसंवर्धन केरळभारत
हरमोहिंदर सिंग बेदी साहित्य आणि शिक्षण पंजाबभारत
डॉ , हिम्मतराव बावस्करहिम्मतराव बावस्कर औषधी महाराष्ट्रभारत


संदर्भ

  1. ^ "Padma Awards List 2020" (PDF). MINISTRY OF HOME AFFAIRS.
  2. ^ "Padma Awards List 2020" (PDF). गृह मंत्रालय (इंग्रजी भाषेत). २५ जानेवारी २०२२. २८ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
मागील:
पद्मश्री पुरस्कार विजेते २०१०-२०१९
पद्मश्री पुरस्कार विजेते
इ.स. २०२० – इ.स. २०२९
पुढील:
पद्मश्री पुरस्कार विजेते २०३०-२०३९