Jump to content

पद्मश्री पुरस्कार विजेते १९५४-१९५९

पद्मश्री पुरस्कार हा भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. - विजेते, इ.स. १९५४-इ.स. १९५९

वर्ष नाव कार्यक्षेत्र राज्य देश
इ.स. १९५४डॉ. बिर भान भाटियावैद्यकियदिल्लीभारत
इ.स. १९५४डॉ. के.आर. चक्रवर्तीविज्ञान व अभियांत्रिकीपश्चिम बंगालभारत
इ.स. १९५४डॉ. मथुरा दासवैद्यकियआसामभारत
इ.स. १९५४श्री रेलांगी वेंकटा रामयाकलाआंध्र प्रदेशभारत
इ.स. १९५४कुमारी अमलप्रवा दासPublic Affairsआसामभारत
इ.स. १९५४ले. जन. एस. पि. पाटील थोरातनागरी सेवामहाराष्ट्रभारत
इ.स. १९५४श्री अखिल चंद्रा मित्राविज्ञान व अभियांत्रिकीउत्तर प्रदेशभारत
इ.स. १९५४श्री अप्पा साहेब बाला साहेब पंतनागरी सेवामहाराष्ट्रभारत
इ.स. १९५४श्री मचानी सोमप्पPublic Affairsआंध्र प्रदेशभारत
इ.स. १९५४श्री रामजी वसंत खानोलकरवैद्यकियमहाराष्ट्रभारत
इ.स. १९५४श्री शंकर पिल्लैसाहित्य & शिक्षणदिल्लीभारत
इ.स. १९५४श्री सुरिंदर कुमार डेनागरी सेवापश्चिम बंगालभारत
इ.स. १९५४श्री तारलोक सिंगनागरी सेवापंजाबभारत
इ.स. १९५४श्रीमती अचम्मा मथाइPublic Affairsमहाराष्ट्रभारत
इ.स. १९५४श्रीमती आशा देवी आर्यनयकमPublic Affairsमहाराष्ट्रभारत
इ.स. १९५४श्रीमती भाग मेहतानागरी सेवागुजरातभारत
इ.स. १९५४श्रीमती कॅप्टन पेरिनPublic Affairsमहाराष्ट्रभारत
इ.स. १९५४श्रीमती म्रण्मयी रायPublic Affairsआंध्र प्रदेशभारत
वर्ष नाव कार्यक्षेत्र राज्य देश
इ.स. १९५५डॉ. मानेश प्रसाद मेहरावैद्यकियउत्तर प्रदेशभारत
इ.स. १९५५डॉ. प्रकाश वर्घेसे बेंजामिनवैद्यकियकेरळभारत
इ.स. १९५५डॉ. सिद्दा नाथ कौलवैद्यकियदिल्लीभारत
इ.स. १९५५पं. ओंकार नाथ ठाकुरकलागुजरातभारत
इ.स. १९५५श्री दिगंबर वासुदेव जोगळेकरनागरी सेवामहाराष्ट्रभारत
इ.स. १९५५श्री हबिबुर रहमानविज्ञान व अभियांत्रिकीदिल्लीभारत
इ.स. १९५५श्री हुमायुन मिर्झानागरी सेवाकर्नाटकभारत
इ.स. १९५५श्री केवल सिंग चौधरीनागरी सेवापंजाबभारत
इ.स. १९५५श्री क्रृष्णकांत हांडिकीसाहित्य आणि शिक्षणआसामभारत
इ.स. १९५५श्री ल़क्ष्मीनारायण साहुसाहित्य आणि शिक्षणओडिशाभारत
इ.स. १९५५श्री मानक जहांगिर भिकाजी मानेकजीनागरी सेवामहाराष्ट्रभारत
इ.स. १९५५श्रीमती. मेरी क्लबवाल जाधवसमाज कार्यतामिलनाडुभारत
इ.स. १९५५श्रीमती. रतन शास्त्रीसाहित्य आणि शिक्षणराजस्थानभारत
इ.स. १९५५श्रीमती. झरिना करिमभायसमाज कार्यमहाराष्ट्रभारत
वर्ष नाव कार्यक्षेत्र राज्य देश
इ.स. १९५६डॉ. चिंतामण गोविंद पंडितवैद्यकियगुजरातभारत
इ.स. १९५६डॉ. आयझक सॅंत्रावैद्यकियपश्चिम बंगालभारत
इ.स. १९५६डॉ. एम.सि. मोदीवैद्यकियकर्नाटकभारत
इ.स. १९५६डॉ. मोहन लालवैद्यकियउत्तर प्रदेशभारत
इ.स. १९५६डॉ. सोहन सिंगवैद्यकियपंजाबभारत
इ.स. १९५६डॉ. सुर्या कुमार भुयानसाहित्य आणि शिक्षणराजस्थानभारत
इ.स. १९५६श्री सतिश चंद्रा मजुमदारविज्ञान व अभियांत्रिकीपश्चिम बंगालभारत
इ.स. १९५६श्री स्थानम नरसिम्हा रावकलाआंध्र प्रदेशभारत
इ.स. १९५६श्री सुखदेव पांडेसाहित्य आणि शिक्षणउत्तराखंडभारत
वर्ष नाव कार्यक्षेत्र राज्य देश
इ.स. १९५७डॉ. खुशदेव सिंगवैद्यकियपंजाबभारत
इ.स. १९५७डॉ. क्रिश्नास्वामी रामैयाविज्ञान व अभियांत्रिकीआंध्र प्रदेशभारत
इ.स. १९५७डॉ. शियाली रामारिथा रंगनाथनLibrarianshipकर्नाटकभारत
इ.स. १९५७मेजर गुरबक्श सिंगनागरी सेवातामिलनाडुभारत
इ.स. १९५७मेजर रालेंगनाओ खथिंगPublic Affairsमनिपुरभारत
इ.स. १९५७श्री आत्माराम रामचंद चेल्लानीनागरी सेवाआंध्र प्रदेशभारत
इ.स. १९५७श्री बलबिर सिंगक्रीडाचंदिगढभारत
इ.स. १९५७श्री द्वारम वेंकटस्वामी नायडूकलाआंध्र प्रदेशभारत
इ.स. १९५७श्री जसवंतराय जयंतीलाल अंजरीयानागरी सेवामहाराष्ट्रभारत
इ.स. १९५७श्री लक्ष्मण महादेव चितळेविज्ञान व अभियांत्रिकीमहाराष्ट्रभारत
इ.स. १९५७श्री नारायण स्वामी धर्मराजननागरी सेवातामिलनाडुभारत
इ.स. १९५७श्री राम प्रकाश गहलोतविज्ञान व अभियांत्रिकीदिल्लीभारत
इ.स. १९५७श्री समरेंद्रनाथ सेननागरी सेवापश्चिम बंगालभारत
इ.स. १९५७श्री सुधिर राजन खस्तिगिरकलाउत्तर प्रदेशभारत
इ.स. १९५७श्री थक्कडु नातेससस्त्रिगल जगदिसनसमाजकार्यतामिलनाडुभारत
इ.स. १९५७Smt. नलिनी बाला देवीसाहित्य & शिक्षणआसामभारत
वर्ष नाव कार्यक्षेत्र राज्य देश
इ.स. १९५८ब्रिग. राम सिंगनागरी सेवा पंजाबभारत
इ.स. १९५८डॉ. अर्गुला नागाराजा रावव्यापार व उद्योगआंध्र प्रदेशभारत
इ.स. १९५८डॉ. बाल राज निझावानविज्ञान व अभियांत्रिकीऑस्ट्रेलिया
इ.स. १९५८डॉ. बेंजामिन पेरी पालविज्ञान व अभियांत्रिकीदिल्लीभारत
इ.स. १९५८डॉ. नवलपक्कम पार्थसारथीविज्ञान व अभियांत्रिकीथायलंड
इ.स. १९५८कुमारी नर्गिसकलामहाराष्ट्रभारत
इ.स. १९५८कुंवव दिग्विजय सिंगक्रीडाउत्तर प्रदेशभारत
इ.स. १९५८श्री बलवंत सिंग पुरीसमाजकार्यपंजाबभारत
इ.स. १९५८श्री देबाकी कुमार बोसकलापश्चिम बंगालभारत
इ.स. १९५८श्री लक्ष्मीनारायन पुलराम अनंथक्रुश्नन रामदासविज्ञान व अभियांत्रिकीदिल्लीभारत
इ.स. १९५८श्री मगनलाल त्रिभुवनदास व्याससाहित्य आणि शिक्षणगुजरातभारत
इ.स. १९५८श्री मोतुरी सत्यनारायनPublic Affairsतामिलनाडुभारत
इ.स. १९५८श्री पुनामलै एकबरमन्थनसमाजकार्यतामिलनाडुभारत
इ.स. १९५८श्री राम चंद्र वर्मासाहित्य आणि शिक्षणउत्तर प्रदेशभारत
इ.स. १९५८श्री सत्यजीत रेकलापश्चिम बंगालभारत
इ.स. १९५८श्री शंभु महाराजकलाउत्तर प्रदेशभारत
इ.स. १९५८श्रीमती देविका राणीकलाकर्नाटकभारत
इ.स. १९५८श्रीमती फातीमा इस्माइलसमाजकार्यमहाराष्ट्रभारत
इ.स. १९५८श्रीमती आर.एस. सुब्बलक्ष्मीसमाजकार्यतामिलनाडुभारत
वर्ष नाव क्षेत्र राज्य देश
इ.स. १९५९डॉ. मेरी रत्नम्मा इसाकसमाजकार्यकर्नाटकभारत
इ.स. १९५९डॉ. आत्मा रामव्यापार उदीमपश्चिम बंगालभारत
इ.स. १९५९डॉ. बद्री नाथ उप्पलविज्ञान आणि तंत्रज्ञानचंडीगढभारत
इ.स. १९५९डॉ. शिवाजी गणेश पटवर्धनवैद्यकशास्त्रमहाराष्ट्रभारत
इ.स. १९५९शैला बाला दाससमाजकार्यओडिशाभारत
इ.स. १९५९बलवंत सिंग नगनागरी सेवापंजाबभारत
इ.स. १९५९गणेश गोबिंद कारखानीससमाजकार्यकर्नाटकभारत
इ.स. १९५९होमी नुसरवानजी सेठनाविज्ञान आणि तंत्रज्ञानमहाराष्ट्रभारत
इ.स. १९५९कोमारव्होलू चंद्रशेखरनसाहित्य आणि शिक्षणतामिलनाडुभारत
इ.स. १९५९लक्ष्मण सिंग जंगपांगीसमाजकार्यओडिशाभारत
इ.स. १९५९मनोहर बळवंत दिवानसमाजकार्यमहाराष्ट्रभारत
इ.स. १९५९मॅथ्यू कंदातिल मतुल्लानागरी सेवाकर्नाटकभारत
इ.स. १९५९मिहिर सेनक्रीडापश्चिम बंगालभारत
इ.स. १९५९मिल्खा सिंगक्रीडाचंडीगढभारत
इ.स. १९५९ओम प्रकाश माथुरविज्ञान आणि तंत्रज्ञानपश्चिम बंगालभारत
इ.स. १९५९ओंकार श्रीनिवास मूर्तीनागरी सेवातामिलनाडुभारत
इ.स. १९५९परमेश्वरन कुट्टप्प पणिक्करनागरी सेवाकेरळभारत
इ.स. १९५९परिक्षितलाल लल्लुभाई मजमुदारसमाजकार्यगुजरातभारत
इ.स. १९५९प्रतापी गिरधारीलाल मेहताPublic Affairsमहाराष्ट्रभारत
इ.स. १९५९सुरेन्द्र नाथ करविज्ञान आणि तंत्रज्ञानपश्चिम बंगालभारत
मागील:
पुरस्कार नव्हता
पद्मश्री पुरस्कार विजेते
इ.स. १९५४इ.स. १९५९
पुढील:
पद्मश्री पुरस्कार विजेते १९६०-१९६९