पथुम निसंका
पथुम निसंका सिल्व्हा (१८ मे, १९९८:श्रीलंका - हयात) ही श्रीलंकाच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.[१] हा उजव्या हाताने फलंदाजी करतो.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Five lesser-known Sri Lanka players who can make a difference against India". ESPN Cricinfo. 18 July 2021 रोजी पाहिले.