Jump to content

पत्नीचे प्रकार (प्राचीन हिंदू मान्यता)

पत्नी ही हिंदू धर्मात पतीची अर्धांगी मानलेली आहे.

प्राचीन हिंदू मान्यतेनुसार पत्नीचे एकूण सात प्रकार पडतात.

स्त्रियांच्या अनेक भूमिका असतात, त्यात मुख्य तीन कन्या, पत्नी, आई. मराठीत जी नाती आहेत, त्यात अर्थ भरला आहे.

पत्नी : पतीला पतित जी होऊ देत नाही ती पत्नी.

बायको : जी नवरा सोडून इतर कुणाचे न ऐको ती बायको.

धर्मपत्नी : जी धर्म कार्यात (देवकार्य, पितृकार्य,ऋषीकार्य, लग्नकार्य. इत्यादी भाग घेऊ शकते ती धर्मपत्नी.

-------------------------------------------------------------------------

१) : व्यभिचारी पत्नी

व्यभिचारी पत्नी- ही वरवर पती वर प्रेम दाखविते पण पतीच्या माघारी ईतर पर पुरुषाबरोबर कायिक, वाचिक, मानसिक संबंध ठेवते.

थोडक्यात असे कि पतीची प्रताडाना करते.

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या दोन ओव्या चिंतनीय आहेत

कां कांताच्या मानसी | रिगोनि स्वैरिणी जैसी | राहटे आणिकांसी | जावया लागी ||

वल्लभाचिया उजरिया | आपणया प्रती कुस्त्रिया | जोडोनी तोषिती जैसिया | अहेवपणे ||

संत ज्ञानेश्वर

पतिव्रता ऐसी जगामाजी ख्याती | भोगी पांच सात अंधारी ते ||

संत तुकाराम

-----------------------------------------------------------------

२) : कर्कशा

कर्कशा - ही म्हणजे नवऱ्याला विनाकारण त्रास देणारी, पतीची जाणूनबुजून फजिती करणारी,

वरं न राज्यं कुराजराज्यं वरं न मित्रं न कुमित्रमित्रम्।

वरं न शिष्यो कुशिष्यशिष्यो वरं न दारा न कुदारदारा।।

अयोग्य राजाच्या राज्यात  राहण्या पेक्षा  है राज्यविहीन राज्यात  राहणे चांगले । दुर्जन मित्र पेक्षा मित्र नसलेले चांगल मूर्ख शिष्य पेक्षा शिष्य न नसलेले चांगल । कुपत्नी पेक्षा पत्नी नसलेले चांगल.

कर्कशा नारी साठी संत तुलसीदास म्हणतात.

“अवगुण आठ सदा उर रहहिं”

अर्थात कर्कशा  स्त्रीत आठ अवगुण  सदा राहतात.

---------------------------------------------------------------

३) : अर्थपत्नी

४) : कामपत्नी

५) : धर्मपत्नी

६) : मोक्षपत्नी

७) : सेवापत्नी