Jump to content

पतंजलि

पतंजलि

आदिशेषाच्या रूपातील पतंजलिचे शिल्प
भाषासंस्कृत
तत्त्वप्रणालीयोग
प्रादेशिक वर्गीकरणभारतीय तत्त्वज्ञान
प्रमुख विषययोग सूत्र
प्रसिद्ध लिखाणमहाभाष्य
वडीलअत्रि
आईअनसूया

महर्षि पतंजलि हे योगशास्त्र या ग्रंथाचे कर्ते होत.

महर्षि पतंजलिंनी योगचा अर्थ चित्तातील वृत्तिंवर निरोध (योगः चित्त-वृत्ति निरोध:) सांगितला आहे· त्यांच्या विचारांनुसार योगाचे आठ अंग आहेत, जे खालिल प्रमाणे आहेत:

यम, नियम, योगासन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही योगाची आठ अंगे आहेत. त्यामुळे यास अष्टांगयोग असेही म्हणले जाते.

पतंजली हे शेषनाग यांचे अवतार समजले जातात.

आधुनिक भारतात रामदेव बाबा यांनी पतंजली नावाने अनेक उद्योग स्थापन केले आहेत.