पट्टा (निःसंदिग्धीकरण)
पट्टा या शब्दाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत :
- ओझोनचा पट्टा - ओझोनच्या थराविषयीचा लेख.
- कायपरचा पट्टा - सूर्यमालेतील खगोलीय वस्तूंचा पट्टा.
- पट्टा (शस्त्र) - मध्ययुगीन भारतीय उपखंडातले पात्याचे शस्त्र.
- पट्टागड - महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला.
- लघुग्रहांचा पट्टा - सूर्यमालेतील अशनींचा पट्टा.
- सुरक्षा पट्टा - एक सुरक्षा उपकरण.