Jump to content

पट्टकादंब

Bar-headed goose
शास्त्रीय नाव
Anser indicus

इंग्रजी नाव : Bar-headed goose शास्त्रीय नाव : Anser indicus

लांबी – ७१ ते ७६ से.मी.

स्थलांतरित पाणबदक. पांढ-या डोक्यावर काळे दोन पट्टे असलेले बदक,शरिर करड्यारंगाचे. माने वर बाजुला पांढरे पट्टे.पाय पिवळे.

विण – [लद्दाख येथे] में ते जुन.