Jump to content

पंथ

पंथ म्हणजे मार्ग वा रस्ता. अधिक व्यापक अर्थाने हा शब्द 'आध्यात्मिक मार्ग' यासाठी पर्यायवाची म्हणुनही वापरतात. उदाहरण म्हणजे रामानंद पंथ. सांप्रदायाचा समावेश हा पंथा मधे होतो. संपूर्ण भारतात फक्त साढे २४ पंथ आहेत.या पंथांशी संबंधित सांप्रदाय मात्र भरपुर आहेत.